Temperature decreased further
तापमानाचा पारा आणखी घसरला By admin | Updated: December 8, 2015 00:09 ISTऔरंगाबाद : शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत असून गारठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. शहरातील किमान तापमान सोमवारी १३ अंश नोंदविले गेले.तापमानाचा पारा आणखी घसरला आणखी वाचा Subscribe to Notifications