शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आर.सी.बाफना ज्वेलर्समध्ये 'जीएसटी'चे पथक; १२ तास चालले सर्व्हेक्षण

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 11, 2023 15:03 IST

खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची तपासणी; शहरात मात्र चर्चेला उधाण

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर स्थित आर.सी.बाफना या सुवर्णपिढीचे शुक्रवारी केंद्रीय जीएसटी विभागातील पथकाने  सर्व्हेक्षण केले. यात खरेदी व विक्रीच्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली.

केंद्रीय जीएसटी विभागाच्या पथकाने  शुक्रवारी दुपारी आर.सी.बाफना या सुवर्णपिढीत प्रवेश केला. त्यानंतर तिथील सोने-चांदी तसेच दागिणे खरेदी व विक्री बीलाची तपासणी करणे सुरु केले. स्टॉक रजिस्टर, लेखाविभागातील वह्या, बँक पासबुक, स्टेटमेंटची तपासणी केली जात होती. हे सर्व्हेक्षण मध्यरात्रीपर्यंंत सुरु होते.  अचानक अधिकारी आल्याने तिथील कर्मचारी गोंधळून गेले होते.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च एंडिंगचे कामे सुरु आहेत. उदिष्टपूर्तीसाठी ठिकठिकाणी सर्व्हेक्षण केले जात आहे.  हे नियमित सर्व्हेक्षण असून स्थानिक अधिकाऱ्यांच्या ६ जणांच्या पथकाने हे सर्व्हेक्षणात समावेश होता. बाहेरुन अधिकाऱ्यांचे पथक आले नव्हते. खरेदी व विक्रीच्या आकडेवारीत तफावत दिसून आल्याने हे सर्व्हेक्षण करण्यात आले. उदिष्टपूर्ती होई पर्यंत जिल्ह्यात हे सर्व्हेक्षण सुरुच राहणार आहे. व्यापाऱ्यांनी जीएसटीचे विवरण लवकरात लवकर दाखल करावे, असा इशारा सूत्रांनी दिली.

व्यापारी,उद्योगात चर्चेला उधाणकेंद्रीय जीएसटी विभागा नामांकित सुवर्णपिढीवर सर्व्हेक्षण  करत असताना शहरात मात्र, चर्चेला उधाण आले होते. कोणी याचा संदर्भ ईडीच्या कारवाईशी जोडत होते. तर काही जण म्हणत  होते की, राज्यातील नामांकित सुवर्णपिढीवर आता ईडीने लक्षकेंद्रीत केले आहे. कोणी म्हणत होते की, ही कारवाई राज्य जीएसटी विभागाची आहे तर काही व्यापारी सांगत होते की, ही प्राप्तीकर विभागाची कारवाई आहे. हे सर्व अफवा आहेत, हा केंद्रीय जीएसटीचा नियमित सर्व्हेक्षण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :GSTजीएसटीAurangabadऔरंगाबाद