शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

तपोवन एक्स्प्रेसचे ब्रेक रोटेगावमध्ये जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:05 IST

मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्रीकार बोगीचे (रसोई यान) अचानक ब्रेक जाम झाल्याची घटना रोटेगाव रेल्वेस्टेशनवर उघडकीस आली. ब्रेक जाम झाल्याने बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता; परंतु हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्रीकार बोगीचे (रसोई यान) अचानक ब्रेक जाम झाल्याची घटना रोटेगाव रेल्वेस्टेशनवर उघडकीस आली. ब्रेक जाम झाल्याने बोगीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता; परंतु हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला.तारूर रेल्वेस्टेशनवरून रेल्वे रवाना झाल्यानंतर काही अंतरावर तपोवन एक्स्प्रेसच्या पेंट्री कार बोगीतून धूर निघत होता. अशा परिस्थितीतही ही रेल्वे धावत होती. दुपारी १२.३७ वाजता ही रेल्वे रोटेगाव स्टेशनवर पोहोचली. तेव्हा हा प्रकार रेल्वे कर्मचारी, रेल्वे प्रवासी सेनेचे उपाध्यक्ष सुरेंद्र संचेती यांच्या निदर्शनास आला. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी ही बाब स्टेशन मास्तर सतीश लोभी यांना कळविली. या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी बोगीची दुरुस्ती केली. येथील दुरुस्तीनंतरही औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरही दुरुस्ती आणि तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. खबरदारी म्हणून परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूळ, दौलताबाद रेल्वेस्टेशनवरील अधिकारी-कर्मचाºयांना माहिती देण्यात आली. दुपारी १.४५ वाजता ही रेल्वे औरंगाबादला पोहोचली. या ठिकाणी तांत्रिक विभागाचे अभियंता कुणाल रत्नपारखी, कर्मचारी जानी कादर यांनी पेंट्री कारचे निरीक्षण करून आवश्यक दुरुस्ती केली.

टॅग्स :TapovanतपोवनAurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासी