शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी आत्महत्या प्रकरणाला कलाटणी; दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पहिल्या पत्नीसह आई, भाऊ- बहिणीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:29 IST

सिल्लोड येथील तलाठी  राहुल पांडे मृत्यू प्रकरण

ठळक मुद्देनातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दुसऱ्या पत्नीचा आरोपआई, भाऊ,बहिण -मेव्हणा, पहिली पत्नी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल 

सिल्लोड: येथील तलाठी राहुल पांडे यांनी 6 जून रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आता ६ महिन्यानंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. पांडे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पहिल्या पत्नीसह आई, चुलत भाऊ, बहीण- मेव्हणा अशा ५ जणांविरोधात कलम 306,34 भादवी नुसार सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. 

तालुक्यातील डोंगरगाव, अनवी येथील तलाठी सजा येथे राहुल पांडे कार्यरत होते. त्यांनी ६ जून रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. पांडे यांची दोन लग्न झाले होते. पहिल्या पत्नीने राहुलकडून  फारकती घेतली होती. तिने दुसरे लग्न करून  पोटगी सुरु होती. तर दुसरी पत्नी जयश्री ( रा.पश्चिम बंगाल ) सोबत पांडे यांनी 10 फेब्रुवारी 2016 मध्ये शिर्डी येथे लग्न केले होते. जयश्री यांच्या तक्रारीनुसा, या लग्नाला पांडे यांच्या घरचा विरोध होता. ते नेहमी पांडे आणि जयश्री यांना घरातून निघून जाण्यास सांगून छळ करत असत. 

सातत्याने होणाऱ्या या त्रासाला कंटाळूनच पांडे यांनी सपकाळ वाडीतील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पांडे यांनी आत्महत्या केली तेव्हा जयश्री माहेरी पश्चिम बंगाल येथे होत्या. त्या येण्याआधीच अंत्यसंस्कारही  उरण्यात आले. ते आत्महत्या करूच शकत नाही. त्यांच्या मरणास सासरचे लोक कारणीभूत असल्याची तक्रार जयश्री पांडे यांनी दिली. यावरून सिल्लोड शहर पोलिसांनी विजया अशोक पांडे (आई), रवींद्र प्रल्हाद पांडे ( चुलत भाऊ, रा.डोंबिवली), रीना किशोर शर्मा व किशोर रमेश शर्मा ( बहिण-मेव्हणा, रा.पुणे ) आणि वैशाली अमोल पांडे ( पहिली पत्नी, रा.पाल फाटा फुलंब्री ) यांच्यावर कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद