शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ताई, मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो; मुख्यमंत्री शिंदेंचे सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 18:29 IST

कोणी निंदा, कोणी वंदा विरोधकांचा टीका करणेच धंदा आहे.

औरंगाबाद: अजित पवार सकाळी सहा वाजेपासून काम करतात, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आधी अजित दादा टीका करत आता सुप्रिया ताई सुद्धा टीका करत आहेत. त्यांना माझे सांगणे आहे, ताई मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते पैठण येथे सभेदरम्यान मार्गदर्शन करत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. प्रामुख्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणा दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, आधी अजित पवार टीका करायचे आता सुप्रिया सुळेही करत आहेत. ताई म्हणाल्या, अजितदादा सकाळी सहा वाजेपासून काम सुरु करतात. पण ताई, मी सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो. कोणी निंदा, कोणी वंदा विरोधकांचा टीका करणेच धंदा आहे. पण या टीकेला आम्ही कामातून उत्तर देऊ, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 

काल दिल्लीत काय झाले?राष्ट्रवादीतील नाराजी नाट्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी निशाना साधला. काल दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात जयंत पाटील यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना बोलू दिले नाही. जयंत पाटील यांना विरोधी पक्ष नेता व्हायचे होते पण इथे अजित पवारांची दादागिरी चालली. तर दिल्लीत जयंत पाटील यांनी दादांचे चालू दिले नाही, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेSupriya Suleसुप्रिया सुळे