शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक कॉपीच्या प्रकारामुळे पोलीस भरतीसाठी यंत्रणा अलर्ट; १८ लाख युवकांचे भवितव्य ठरणार

By राम शिनगारे | Updated: January 9, 2023 16:22 IST

राज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पोलिस भरतीला मुहूर्त लागला आहे.

- राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यात पोलिस शिपाई, चालक, राज्य राखीव पोलिस दलातील शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १८ लाख १२ हजार ५३८ युवकांनी अर्ज केला आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी कागदपत्रांच्या तपासणीनंतर मैदानी चाचणी घेतली जात आहे. यात पात्र उमेदवारांची लवकरच एकाच वेळी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मागील वेळच्या हायटेक कॉपीच्या प्रकारामुळे महाराष्ट्र पोलिस विभागही अलर्ट झाला आहे. लेखी परीक्षेची तयारी स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे.

राज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पोलिस भरतीला मुहूर्त लागला आहे. पोलिस शिपाई पदाच्या १४ हजार ९५६ जागांसाठी १२ लाख २५ हजार ८९९ अर्ज, चालक पोलिस पदाच्या २ हजार १७४ जागांसाठी २ लाख १५ हजार १३२ अर्ज आणि राज्य राखीव पोलिस दलातील १ हजार २०१ जागांसाठी ३ लाख ७१ हजार ५०७ अर्ज असे एकूण १८ लाख १२ हजार ५३८ उमेदवार पोलिस भरतीसाठी मैदानात उतरले आहेत. २ जानेवारीपासून राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. यात पात्र ठरलेल्यांची लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार असून, राज्यभरात एकाचवेळी ही परीक्षा होणार आहे. मागील पोलिस भरतीच्या वेळी औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील युवकांनी हायटेक कॉपी करण्याचा प्रयत्न पुणे, नागपूर, आदी ठिकाणच्या लेखी परीक्षेच्या वेळी केला होता. त्याच्या स्मृती पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. त्यामुळे यावेळी असा काही प्रकार घडू नये, यासाठी महाराष्ट्र पोलिस विभागही अलर्ट झाल्याची माहिती पोलिस विभागातील सूत्रांनी दिली.

राज्यस्थानातील घटना व्हायरलराज्यस्थानमध्ये मागील वर्षी अध्यापक पात्रता परीक्षेत काही तरुणांनी कॉपीसाठी हायटेक तंत्रज्ञान वापरले. चप्पलमध्ये सिमकार्ड, कानात लहान यंत्र बसविले होते. ते ब्ल्यू टूथच्या माध्यमातून कनेक्ट करून बाहेरून प्रश्नांची उत्तरे सांगण्यात येत होती. त्या घटनेचे व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत. तसाच प्रकार मागील वेळी पोलिस भरतीमध्ये झाला होता. पुणे, नागपूरसह इतर ठिकाणी झालेल्या भरतीमध्ये हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. यात औरंगाबाद शहरातील पोलिस शिपायांसह जालन्यातील युवकांचा समावेश असल्याचे उघड झाले होते.

टॅग्स :Policeपोलिसexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद