शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा ‘शाॅक’! छत्रपती संभाजीनगरात पारा ४१.६ अंशांवर गेल्याने विजेची मागणी वाढली 

By साहेबराव हिवराळे | Updated: May 9, 2024 17:57 IST

वीजपुरवठा अद्यापही पूर्णत: सुरळीत झाला नाही

छत्रपती संभाजीनगर : शहराचा पारा ४१.६ अंशांपर्यंत पोहोचला असल्याने कूलर तसेच एसीचा लोड वाढल्याने विजेच्या फीडरवर परिणाम होत आहे. त्यातच गेल्या आठवड्यात सोसाट्याचा वारा अन् पावसाने महावितरणला चांगलाच फटका दिला. हा दुरुस्तीचा खर्च दोन कोटींपर्यंत गेला आहे.

उन्हाचा पारा सातत्याने ४० अंशांच्या पुढे जात असल्याने विजेची मागणी वाढलेली दिसली. सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने दिवसभर टीव्हीपुढे बसून कार्टून, मालिका तसेच व्हिडीओ गेमकडे मुलांचा कल आहे. त्यातच वीज दिवसभरातून अनेकदा गायब होत असल्याने अनेक कुटुंबे सौर ऊर्जेची वीज वापरत आहेत.

...व्याजासह वसुलीसिडको एन-३, ४, सातारा- देवळाई, एन-७, हडको, सुरेवाडी, मुकुंदवाडी, रामनगर, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, बंबाटनगर यासह बहुतांश वसाहतीत वीज गायब होते. पण, वीजबिल थकले की त्याला व्याज लावून महावितरण वसुली करते.- हेमा पाटील

उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा खंडित नको...वादळी वाऱ्याच्या फटक्याने अजूनही महावितरणचे काम संपलेले नाही, असे सांगून दुरुस्तीसाठी वीज बंद केली जाते. परंतु, हा उकाडा कुटुंबाला सहन करावा लागतो. उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा खंडित करू नये.- सुभाष पांडभरे

बिघाड अन् दुरुस्ती...उन्हाळ्यात वाढलेल्या मागणीमुळे वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. बिघाड दुरुस्तीसाठी फीडर बंद करावेच लागते. अधिक वेळ बंद झाल्यास जनतेला त्रासही होतो. त्यासाठी कोणते क्षेत्र विजेविना राहील, ते आम्ही जाहीर करतोच. जनतेने सुरळीत सेवेसाठी सहकार्य करावे.- शांतीलाल चौधरी, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबाद