शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात तरुणाने कोयता उगारला; किरकोळ कारणावरून भिडलेल्या सहा तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 13:31 IST

औरंगपुरा जिल्हा परिषदेसमोर त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. याचवेळी गस्तीवरील पोलिसांनी त्यांना पकडले.

ठळक मुद्देएकाने कोयता उगारला मात्र लोक जमा होत असल्याचे पाहून भांडण थांबवून ते पुढे निघाले.

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून शिवाजीनगर येथे आपसांत हाणामारी केल्यामुळे पोलिसांच्या सांगण्यानुसार घाटी रुग्णालयात जात असताना नूतन कॉलनी रस्त्यावर आणि पुढे जिल्हा परिषद कार्यालयासमोर त्यांच्यात पुन्हा हाणामारी झाली. यावेळी एका जणाजवळ कोयता होता. ही घटना कळताच पोलिसांनी त्यांना पकडले.

प्राप्त माहितीनुसार, शिवाजीनगर येथील सहा तरुणांत बुधवारी सायंकाळी हाणामारी झाली. यानंतर ते पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्याना मेडिकल मेमो दिले आणि घाटीत उपचारांसाठी पाठविले. दोन दुचाकीवरुन सहा जण घाटीत जात असताना नूतन कॉलनी येथे त्यांच्यात पुन्हा हाणामारी झाली. यावेळी एकाने कोयता उगारला मात्र लोक जमा होत असल्याचे पाहून भांडण थांबवून ते पुढे निघाले. तेथून औरंगपुरा जिल्हा परिषदेसमोर त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. याचवेळी गस्तीवरील पोलिसांनी त्यांना पकडले. यावेळी एकाच्या हातातील कोयता पोलिसांनी जप्त केला. यावेळी त्यांनी त्यांच्यातील भांडण मिटल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे सरकारतर्फे त्यांच्याविरुध्द सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद