शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्य दलात 28 वर्षे सेवा बजावून घरी परतलेल्या सुभेदारचे गावात जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 19:39 IST

गणोरी ग्रामस्थांनी आपल्या सुपुत्राची काढली भव्य-दिव्य मिरवणूक...

रऊफ शेख , फुलंब्रीतालुक्यातील गणोरी येथील सुपुत्राची सैन्य दलात 28 वर्षे सेवा बजावून घरी परतल्यानंतर ग्रामस्थांनी रथावरुन गावभर भव्य मिरवणूक काढली. यावेळी ग्रामस्थांकडून त्याचा सपत्नीक सत्कारही केला. या सोहळ्याने सैनिक भारावून गेला. हा कार्यक्रम रविवारी सकाळी 10 वाजता घेण्यात आला. प्रकाश सांडू जाधव असे भारतीय सैन्यदलातून निवृत्त झालेले जवान आहेत. 1 एप्रिल 2023 रोजी त्यांची 28 वर्षांची सेवा पूर्ण झाली. 

रविवारी सकाळी गावात येताच त्यांची सजवलेल्या रथावरुन मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर आमदार हरिभाऊ बागडे व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी  माजी सभापती अनुराधा चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास शिरसाठ, सरपंच सरला संतोष तांदळे, पंडित उबाळे, संतोष तांदळे, विलास उबाळे, नामदेव काळे सह  मोठ्या संख्येने ग्रामस्त उपस्थित होते

सैन्य दलातील कार्य प्रकाश जाधव हे 1995 मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. 26 जानेवारी 2001 मध्ये गुजरात येथील भूजमध्ये आलेल्या भूकंपानंतर त्यांनी भूकंपग्रस्त जखमींना खूप मदत केली होती. 2017 मध्येही गुजरातच्या बनासकांठा येते आलेल्या पूरानंतर त्यांनी पूरग्रस्तांना मोठी मदत केली. तसेच कोविड काळातही पालमपूर येथे दोन वर्षे बचाव कार्यात मदत केली. यामुळए त्यांना विशेष कोविड वारियर म्हणून सन्मानित करण्यात आले. या शिवाय अनेक ठिकाणी त्यांनी काम केले आहे.

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानphulambri-acफुलंब्री