शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

अजिंठा घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:49 IST

अजिंठा घाटात मक्याचा ट्रक, कापसाचा टेम्पो व कंटेनर, या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली व कापसाने भरलेला टेम्पो उलटल्याने अजिंठा घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअजिंठा : अजिंठा घाटात मक्याचा ट्रक, कापसाचा टेम्पो व कंटेनर, या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. तिन्ही वाहने एकमेकांवर आदळली व कापसाने भरलेला टेम्पो उलटल्याने अजिंठा घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. हा अपघात रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झाला.या अपघातात टेम्पोचा चालक संतोष बोराडे हा किरकोळ जखमी झाला. मात्र तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. जळकी (ता.सिल्लोड) हून जामनेरकडे ३० टन कापूस घेऊन जाणारा टेम्पो (एमएच-०१ एल २४८) हा मक्याच्या ट्रकला (एमएच-२० डीई ७१४२) ओव्हरटेक करून खाली उतरत असताना समोरून येणाऱ्या कंटेनरला (एमएच-१२ एलटी ९६००) समोरासमोर जाऊन धडकून उलटला.या तिन्ही जड वाहनांच्या अपघातामुळे घाटात तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. पंधरा कि.मी.पर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सपोनि. किरण आहेर, कर्मचारी विकास चौधरी, कृष्णा ढाकरे, हेमराज मिरी, बी. ए. साबळे, प्रदीप बेदरकर, दीपक भंगाळे तसेच फर्दापूरचे पोलीस कर्मचारी सुनील भिवसने, रज्जाक खान, शेख अतीक, शेख नासेर, नदीम खान यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अजिंठा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.४माझ्या मक्याच्या ट्रकला कापसाच्या टेम्पोने पाठीमागून धडक देऊन ओव्हरटेक करताना समोरून येणाºया कंटेनरला धडकला आणि पल्टी झाला. मी पाठीमागे असल्याने ब्रेक दाबून ट्रक कंट्रोल केला. वेळेवर ब्रेक मारला नसता तर कापसाच्या टेम्पोला अजून जोराने धक्का लागून तो दरीत कोसळला असता, असे ट्रकचालक कौतिक सूर्यवंशी यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी