शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वादळीवाऱ्याचे थैमान! सोलार पॅनलवर वीज कोसळून घरातील विद्युत उपकरणे जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:01 IST

सुदैवाने घरात योग्य अर्थिंग केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर) : शहरातील साळीवाडा परिसरात शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खुटाबाहुली येथील गंगा कुशीनाथ मोरे यांच्या घरावरील सोलार सिस्टमवर अचानक वीज कोसळली. यामुळे त्यांच्या घरातील एलईडी टीव्ही, इन्वर्टर, पंखे, बल्ब, बॅटरी आदी साहित्य जळून खाक झाले. अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

सुदैवाने घरात योग्य अर्थिंग केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. गंगा मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजेच्या तडाख्याचा फटका शेजारील कुटुंबांनाही बसला. गजानन फुलारे यांचा एलईडी टीव्ही, विष्णू फुलारे यांचे चार पंखे, सोमीनाथ लिंगायत यांचे दोन पंखे, तर चंद्रकांत सोनवणे यांचा डीटीएच सेटअप बॉक्सही जळून गेला.

शहराच्या गजबजलेल्या भागात वीज कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, खुलताबाद नगर परिषदेचे अंकुश भराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरelectricityवीज