शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाने त्यांच्या हातात जे आहे ते तरी मार्गी लावावे : संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 17:43 IST

Sambhaji Raje on Maratha Reservation : पुन्हा मोर्चे काढून समाजाला वेठीस न धरता राजकारण्यांवर दबाव टाकून त्यांना वेठीस धरावे लागेल.

औरंगाबाद :  केंद्राने १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना हक्क्क दिले म्हणजे लगेच आरक्षण देता येत नाही. आता पुन्हा मराठा समाजास (Maratha Reservation ) सामाजिक मागास घटक हे सिद्ध करावे लागेल. तसेच ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षणाचे प्रमाण जात असल्याने अपवादात्मक स्थितीसुद्धा नमूद करावी लागेल. हा कायदेशीर लढा आहे. मात्र, राज्य शासनाने त्यांच्या हातात जे आहे ते तरी करावे, असे आवाहन खासदार संभाजी राजे ( Sambhaji Raje ) यांनी औरंगाबाद येथे केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते औरंगाबाद येथे आले आहेत. खासदार संभाजी राजे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. आता आपल्याला पुन्हा आरक्षण कसे मिळविता येईल, यासाठी समाजाला प्रयत्न करावा लागेल. ५८ मोर्चे काढून झाले. आता पुन्हा मोर्चे काढून समाजाला वेठीस न धरता राजकारण्यांवर दबाव टाकून त्यांना वेठीस धरावे लागेल. मराठा आरक्षणाचे अधिकार राज्यांना दिले असले तरी, ५० टक्क्यांची मर्यादा कशी ओलांडणार. दुर्गम भागातील समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती म्हणून आरक्षण देता येऊ शकते. येथे तर सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला पुढारलेला म्हटले. अशा परिस्थितीत हा तिढा कसा सोडविणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नुसत्या घोषणा नको कृती हवीअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत राज्यातील तीनही पक्षांमध्ये ताळमेळ नाही. यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाला १ हजार कोटी रुपये निधीची मागणी, तसेच २५ लाख रुपये कर्ज प्रस्ताव आणि २५ टक्क्यांऐवजी ५ टक्के भागभांडवल हे प्रश्न सध्या तरी प्रलंबित राहू शकतात. शिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी १५ ऑगस्ट रोजी वसतिगृह सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, वसतिगृह सुरू झाले नाही. यामुळे घोषणा नको कृती करा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण