शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सोयगाव नगरपंचायत निवडणूक: थंडीच्या कडाक्यातही मतदारांचा उत्साह, सकाळच्या टप्प्यात ४३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 12:12 IST

सकाळी साडे अकरापर्यंत एकूण १ हजार ७०८ मात्दारांपैक्की ७३५ मतदारांनी कर्तव्य बजावले आहे.

सोयगाव ( औरंगाबाद ) : जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतच्या दुसऱ्या टप्प्यातील चार जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या थंडीची लाट असतानाही सकाळपासून मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडे अकरा पर्यंत ४३ टक्के मतदान झाले होते. 

सोयगावातील चार मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु झाली. निवडणूक निर्णय अशिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत यांची मतदान प्रक्रियेवर करडी नजर आहे. येथील नगरपंचायतसाठी २१ डिसेंबरला पहिल्या टप्प्यात १३ वार्डसाठी मतदान पार पडले आहे. आज उर्वरित चार वार्डांसाठी मतदान होत आहे. चार वार्डमध्ये एकूण १२ उमेदवार उभे आहेत. सकाळपासून मतदार केंद्रावर गर्दी करत मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावत आहेत. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. सकाळच्या कडाक्याच्या थंडीतही मतदार बाहेर पडत आहेत. 

केंद्रांवर होतंय कोरोना नियमांचे पालन सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रांवर मतदारांची वाढत होती. एकूण १ हजार ७०८ मात्दारांपैक्की ७३५ मतदारांनी कर्तव्य बजावले आहे. येथे सर्व प्रक्रिया कोरोना नियमांचे पालन करून पार पडत असल्याचे दिसून आले. यासाठी निवडणूक कर्मचारी, पोलिस मतदारांना सूचना देत होते. 

दंगाकाबू पथक तैनात मतदारांची वाढती संख्या पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चारही मतदान केंद्रावर अधिकची कुमुक पाठविण्यात आली आहे. दंगाकाबू पथकास तातडीने पाचारण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमेश जसवंत यांनी दिली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक