शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

सहा टक्के निधी अंगणवाडींच्या हक्काचा

By admin | Updated: April 3, 2015 00:43 IST

जालना : ग्रामपंचायतींच्या एकूण उत्पन्नामधील सहा टक्के निधी हा त्या गावातील अंगणवाड्यांच्या हक्काचा असून तो निधी त्यांना मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी केले.

जालना : ग्रामपंचायतींच्या एकूण उत्पन्नामधील सहा टक्के निधी हा त्या गावातील अंगणवाड्यांच्या हक्काचा असून तो निधी त्यांना मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी केले.मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकनाने सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. याप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शिक्षण व आरोग्य सभापती ए.जे. बोराडे, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षी कदम, समाजकल्याण सभापती शहाजी राक्षे, कृषी व पशुसंवर्धन सभापती लिलाबाई लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, वर्षा पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना जि.प. अध्यक्ष जाधव म्हणाले, १९५४ पैकी १५२ अंगणवाड्यांनी पहिल्या टप्प्यात आयएसओ मानांकनाचा दर्जा मिळविला आहे. पुढील वर्षी यापेक्षा दुप्पट अंगणवाड्यांनी हा दर्जा संपादन करावा, असे आवाहन करून समाजप्रबोधनाचे कार्य अंगणवाड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हावे, अशी अपेक्षाही जाधव यांनी व्यक्त केली. आएसओ दर्जा मिळविणाऱ्या अंगणवाड्यांनी सुमारे ५० लाखांची लोकवर्गणी जमवून विविध सुविधा निर्माण केल्या, ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याबद्दल या अंगणवाड्यांचा गौरवही यावेळी करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष खोतकर, सभापती बोराडे यांचीही समयोचित भाषणे झाली. या सर्वांनी अंगणवाड्यांबद्दल गौरवोद्गार काढले. (प्रतिनिधी)