शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
2
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
3
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
4
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
5
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
7
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
8
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
9
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
10
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
11
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
12
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
13
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
14
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
15
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
16
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
17
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
18
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
19
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
20
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल

विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण सरल प्रणालीमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:43 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती पडताळण्यासाठी पायाभूत व संकलित चाचण्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेतील शिक्षकांना सदर विद्यार्थ्यांची विषयनिहाय गुण सरल प्रणालीत भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रगती पडताळण्यासाठी पायाभूत व संकलित चाचण्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेतील शिक्षकांना सदर विद्यार्थ्यांची विषयनिहाय गुण सरल प्रणालीत भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.शिक्षण विभागातर्फे ८ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत पायाभूत व संकलित १ चाचणी घेण्यात आली. पहिली ते नववी व दुसरी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना चाचण्यांमध्ये मिळालेले विषयनिहाय गुण भरण्याची सुविधा सरल प्रणालीमध्ये सुरू करून देण्यात आली आहे. प्रत्येक शाळेतील वर्ग शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद पायाभूत चाचण्यामध्ये करून केली जात आहे. परंतु सदरची प्रगती समाधानकारक नसल्यामुळे तत्काळ विद्यार्थ्यांचे गुण भरण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी संबधित गशिअ यांना १७ नोव्हेंबर रोजी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांची ऐच्छिक पद्धतीने निवड करून चाचणीचे गुण आॅनलाईन पद्धतीने लॉगिनला भरावे लागणार आहेत. त्यासाठी आॅनलाई लॉगिन करावे लागणार आहे. संबंधित संकेत स्थळावर विद्यार्थ्यांचे गुण भरून घेतले जाणार आहेत.याबाबत शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाºयांनी सरल प्रणालीमध्ये आपल्या लॉगिनमधून विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद तत्काळ करावी लागेल. विद्यार्थ्यांच्या गुणांची माहितीसंदर्भात विनाविलंब कार्यवाही करण्याच्या सूचनाही परिपत्रकाद्वारे सर्व तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.विद्यार्थ्यांची एच्छिक पद्धतीने निवड करून चाचणीचे गुण आॅनलाईनद्वारे लॉग इनला भरायचे आहेत.सदर माहिती अचूकपणे संबधित संकेतस्थळावर भरली जाणार आहे. याबाबत गटशिक्षणाधिकाºयांना कळविण्याचे आल्याचे सर्व शिक्षा अभियानकडून सांगण्यात आले.