शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! लग्नापूर्वीच तरूणी गर्भवती; उघडकीस येताच परस्पर केला गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 16:51 IST

न्यायालयातून आणलेल्या आदेशाच्या आधारे हा गुन्हा दाखल

औरंगाबाद : तरूणी गर्भवती असल्याची माहिती लपवून तरूणासोबत तिचे लग्न लावून फसवणूक ( Young woman pregnant before marriage) केल्याच्या आरोपावरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तरूणीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार २५ जानेवारी २०२१ ते ४ मे दरम्यान शिवाजीनगर येथे घडला.

देवआनंद अनिल कपूर, अभिजीत देवानंद सहारे आणि दोन महिलांचा आरोपीमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की चेतन वाघारे यांनी न्यायालयातून आणलेल्या आदेशाच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी तरूणी लग्नापूर्वीच गर्भवती होती. ही बाब लपवून त्यांनी तरूणासोबत तिचा विवाह लावला. ही बाब समोर आल्यावर तरूणाने याविषयी जाब विचारल्यानंतरच त्यांनी तिचा परस्पर गर्भपात करून पुरावा नष्ट केला. या तक्रारीच्या आधारे दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण या करीत आहेत.

लग्नासाठी धमकी देणाऱ्याला पोलीस कोठडीऔरंगाबाद : लग्नास नकार दिल्याने युवतीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करून ‘लग्न केेले नाही, तर फाशी घेऊन तुझे व तुझ्या आई-वडिलांचे नाव घेईन’ अशी धमकी देणारा रवींद्रसिंग ऊर्फ राजा गणेशसिंग रेतीवाले (२७, रा. रहिपुरा, कागजीपुडा, हैदराबाद तेलंगणा) याला २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सुंगारे-तांबडे यांनी मंगळवारी दिले. सहायक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी