शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! भावासोबतच्या वादातून वकीलाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 14:18 IST

शहरातील दिवाणदेवडी येथील घटना

औरंगाबाद : सिडको एन १ येथील रहिवासी वकिल तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना दिवाणदेवडी येथे  मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आली. दरम्यान, घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली असून भावासोबतच्या वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मयूर राजेश भट (वय ३१)असे मयताचे नाव आहे . याविषयी प्राप्त माहिती अशी की  मयूर हा आई- वडील , मोठा भाउ आणि भावजाई सह सिडको एन १ येथे राहतो . त्यांचे दिवाण देवडी येथे जुने घर आहे .तेथे मयूरचे काका राहतात . लॉकडाउन सुरू झाला तेव्हापासून मयूर दिवाणदेवडी येथे राहात होता . सोमवारी दुपारी  तो वाळूज येथे राहणाऱ्या काकाच्या घरी जाउन आला .

आज सकाळी नळाला पाणी येणार असल्याने पाणी भरण्यासाठी मयूर ने झोपेतून उठावे याकरिता त्यांच्या नातेवाईकानी त्याला मोबाईलवर कॉल केला मात्र त्याचा फोन बंद होता . आज सकाळी त्याचे नातेवाईक दिवाणदेवडी येथील घरी गेले असता मयूर ने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली .पोलीस निरीक्षक संभाजी पवार आणि कर्मचारी यांनी घटनास्थळाला भेट देवून  पहाणी केली . नंतर पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी