शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! विवाहाच्या पंधरा दिवसांपूर्वी डॉक्टर तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:09 IST

पॅथालॉजी विषयात एमडी असलेल्या डॉ. सादाब शिरीन या शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत होत्या.

औरंगाबादः शासकीय कर्करोग रुग्णालयातील एका डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ( दि. २५ ) रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. डॉ. सादाब शिरीन महंमद आरेफ (२८, रा. टाइम्स कॉलनी, कटकट गेट) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणीचे १३ मार्च रोजी लग्न होणार होते. 

पॅथालॉजी विषयात एमडी असलेल्या डॉ. सादाब शिरीन या शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांचे १३ मार्च रोजी त्यांचा विवाह होणार होता. यासाठी कुटुंबीय तयार करत होते, नातेवाईकांना लग्न पत्रिका वाटण्याचे कामही सुरू होते. याच दरम्यान मंगळवारी रात्री डॉ. सादाब शिरीन यांनी ओढणीने खिडकीच्या अँगलला गळफास घेतला. रात्री दहाच्या सुमारास कुटुंबीयांच्या निदर्शनास हा प्रकार आला.  त्यांनी लागलीच दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

याची माहिती मिळताच रात्री जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक साईनाथ गिते यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. त्यांनी डॉ. सादाब यांना बेशुध्दावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टर