शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

संतापजनक! मित्रासोबत फिरणाऱ्या तरुणीस टवाळखोरांकडून त्रास, मोबाईल हिसकावला 

By राम शिनगारे | Updated: April 26, 2023 13:12 IST

पीडिता, पालकांची तक्रार देण्यास नकार; घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस याप्रकरणी स्वतः तक्रारदार झाले आहेत

छत्रपती संभाजीनगर: मित्रासोबत फिरणाऱ्या एका तरुणीस टोळक्याने त्रास दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ही संतापजनक घटना २४ एप्रिल रोजीची बिबी-का-मकबरा परिसरातील असल्याची माहिती आहे. दरम्यान, याप्रकरणी पिडीत तरुणी आणि तिच्या पालकांनी तक्रार देण्यास नकार दिल्याचे समजते.

पोलिसांच्या तपासात हा व्हिडिओ बिबी-का-मकबरा परिसरातील असल्याचे पुढे आले. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, एक तरुणी घाईघाईने पुढे जात असून काही टवाळखोर तिला त्रास देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. एक तरुणी मित्रासोबत या परिसरात फिरण्यासाठी आली होती. याचवेळी एका टोळक्याने तरुणीस त्रास देणे सुरु केले. तरुणी तेथून जात असताना टोळक्याने पाठलाग केला. एकाने तर झटापट करत तिचा मोबाईल हिसकावून घेतला. मला सोडा म्हणून ओरडत तरुणी प्रतिकार करत होती. मात्र, टवाळखोर अधिक त्वेषाने तिला त्रास देत होते. काहीजण मोबाईलमध्ये व्हिडिओ करत होते. 

पोलीस स्वतः झाले तक्रारदार, तिघे ताब्यातदरम्यान, बेगमपुरा पोलिसांनी पिडीत मुलगी आणि तिच्या पालकांना स्टेशनमध्ये बोलावून घेत तक्रार देण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तक्रार देण्यात नकार दिला. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस स्वतःहून तक्रारदार होत कारवाई करत आहेत, अशी माहिती डीसीपी दीपक गीऱ्हे यांनी दिली आहे. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांनी एकास तर बेगमपुरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादBibi-ka-Maqbaraबीबी का मकबराcyber crimeसायबर क्राइम