शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! बर्थ डे पार्टीला बोलावून १६ वर्षीय प्रेयसीवर अत्याचार; प्रियकर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 12:34 IST

16-year-old girlfriend raped in Aurangabad वाढदिवसानिमित्त त्याच्या काही मैत्रिणी येणार असल्याचे सांगून प्रेयसीला बोलावले.

ठळक मुद्देप्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून २० ते २५ वेळा तिच्यावर अत्याचार केला. दोन महिन्यापासून तिचे मासिक ऋतुचक्र चुकल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले.

औरंगाबाद : लग्नाच्या आमिषाने १६ वर्षीय प्रेयसीशी शारीरिकसंबंध ठेवणाऱ्या प्रियकराला हर्सुल पोलिसांनी बाललैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक केली.

रोहित भागीनाथ म्हस्के (२१, रा. जाधववाडी) याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहरातील एका महाविद्यालयात पीडिता अकरावीत शिकत आहे. किरायाच्या घरात राहत असताना वर्षभरापूर्वी तिची आणि आरोपीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात रात्री ९ वाजता त्याने तिला फोन करून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या काही मैत्रिणी येणार असल्याचे सांगून बोलावले. यामुळे ती त्याच्या घरी गेली असता तेथे ना त्याच्या मैत्रिणी होत्या ना त्याचे नातेवाईक. घरी एकटा असलेल्या रोहितला पाहून ती परत जाऊ लागली असता त्याने तिचा हात पकडून घरात नेले. तेथे तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची माहिती कुणालाही सांगू नको, असे तो तिला म्हणाला. 

या प्रकारानंतर त्याने तिला प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून २० ते २५ वेळा तिच्यावर अत्याचार केला. दोन महिन्यापासून तिचे मासिक ऋतुचक्र चुकल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. यामुळे तिने विश्वासात घेऊन याविषयी पीडितेकडे विचारपूस केली असता आरोपी रोहितने केलेल्या अत्याचाराची माहिती तिने दिली. यानंतर तिला घेऊन तिची आईने थेट हर्सुल पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडितेची फिर्याद नोंदवून घेऊन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांनी झटपट कारवाई करून आरोपी रोहितला अटक केली.