शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सोयगाव नगरपंचायतीवर भगवा; मंत्री अब्दुल सत्तारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 11:56 IST

17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे.

औरंगाबाद : महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सोयगाव नगरपंचायत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 17 पैकी 11 जागेवर शिवसेनेने एकहाती विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे. 

सोयगाव नगरपंचायत निकाल : 

वॉर्ड क्र. 1  शिवसेना - शाहिस्ताबी राउफ  विजयीवॉर्ड क्र. 2  - शिवसेना-  अक्षय काळे विजयीवॉर्ड क्र. 3 - शिवसेना-  दीपक पगारे विजयीवॉर्ड क्र.4  - शिवसेना-  हर्षल काळे विजयीवॉर्ड क्र.5  - भाजप - वर्षा घनगाव विजयीवॉर्ड क्र.6  - शिवसेना -  संध्या मापारी विजयीवॉर्ड क्र.7  - भाजप - सविता चौधरी विजयीवॉर्ड क्र.8  - शिवसेना -  कुसुमबाई राजू दुतोंडे विजयीवॉर्ड क्र.9  - शिवसेना-  सुरेखाताई काळे विजयीवॉर्ड क्र.10  - शिवसेना -  संतोष बोडखे विजयीवॉर्ड क्र.11  - भाजप - संदीप सुरडकर विजयीवॉर्ड क्र.12  - शिवसेना - भगवान जोहरे विजयीवॉर्ड क्र.13  - भाजप-  ममताबाई इंगळे  विजयीवॉर्ड क्र.14  - भाजप आशियाना शाह विजयीवॉर्ड क्र.15  - भाजप सुलतानाबी देशमुख विजयीवॉर्ड क्र.16  - शिवसेना - गजानन कुडके विजयीवॉर्ड क्र.17  - शिवसेना आशाबी तडवी विजयी

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२AurangabadऔरंगाबादAbdul Sattarअब्दुल सत्तार