शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

क्रांती चौकात शिवपूजनाने शिवसेनेतर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 11:41 IST

दुपारी राजबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिर येथे महाआरती होणार आहे.

ठळक मुद्देकोरोना संक्रमण टाळण्यासाठी मिरववणूक रद्द केली आहे.

औरंगाबाद : तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे क्रांती चौक येथे गुरुवारी (दि. 12) सकाळी अकरा वाजता शिवपूजन करण्यात आले. मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यानंतर पदाधिकारी शहरातील पुतळ्याचे पूजन करण्यासाठी रवाना झाले. दुपारी राजबाजार येथील श्री संस्थान गणपती मंदिर येथे महाआरती होणार आहे.

गडकिल्ल्याचा देखावा क्रांतिचौकात उभारण्यात आला होता. अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृहनेता  विकास जैन, पृथ्वीराज पवार, बाळासाहेब थोरात, बंडू ओक, गणू पांडे, विश्वनाथ स्वामी, गोपाळ कुलकर्णी, सुनीता आऊलवार, सुनीता देव,अंजली मांडवकर यांच्यासह पदाधिकारी उपास्थित होते. कोरोना संक्रमण टाळण्यासाठी मिरववणूक रद्द केली आहे. शिवाय गर्दी होणार नाही याची काळजी घेतल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkranti chowkक्रांती चौकAurangabadऔरंगाबाद