शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी ‘ती’ मुंबईहून आली खुलताबादला, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 05:21 IST

खुलताबाद पोलिसांच्या माहितीनुसार मुंबईतील एका २० वर्षीय युवतीची फेब्रुवारीत सोशल मीडियाच्या माध्यमातून महंमद अझहर महंमद इद्रीस (रा. खुलताबाद) याच्याशी ओळख झाली.

ठळक मुद्देखुलताबाद पोलिसांच्या माहितीनुसार मुंबईतील एका २० वर्षीय युवतीची फेब्रुवारीत सोशल मीडियाच्या माध्यमातून महंमद अझहर महंमद इद्रीस (रा. खुलताबाद) याच्याशी ओळख झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क खुलताबाद (जि. औरंगाबाद) : मुंबईतील युवती आणि खुलताबाद येथील युवकाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम जुळले. प्रेम प्रकरणात अंध झालेली युवती त्याच्यासाठी मुंबईहून काही दिवसांपूर्वी खुलताबादला आली. संबंधित युवक लग्न करेल, अशी तिला अपेक्षा होती. मात्र, लग्न तर दूरच उलट तिला धमकावत प्रियकराने तब्बल दीड महिना अत्याचार केल्याची घटना खुलताबादेत पुढे आली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने संबंधित युवकाविरुद्ध अखेर पोलीस ठाणे गाठून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 

खुलताबाद पोलिसांच्या माहितीनुसार मुंबईतील एका २० वर्षीय युवतीची फेब्रुवारीत सोशल मीडियाच्या माध्यमातून महंमद अझहर महंमद इद्रीस (रा. खुलताबाद) याच्याशी ओळख झाली.  त्यातून दोघांत प्रेम फुलले. ५ महिने फोनवर बोलल्यानंतर संबंधित युवतीस महंमद अझहर याने खुलताबादला ये, आपण लग्न करू, असे सांगितले. यानंतर तिनेसुद्धा कुठलाही विचार न करता २४ जूनला घरच्यांना सांगून थेट खुलताबादला आली. महंमद अझहर याने तिला एक  खोली भाड्याने घेऊन दिली. याच खोलीत ती एकटी राहात असल्याचा गैरफायदा घेऊन बळजबरीने दीड महिना शारीरिक संबंध प्रस्थापित केले.  तिने त्यास लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टMumbaiमुंबई