शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ येथील शांतिगिरी महाराज यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 19:26 IST

वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे आज दुपारी उघडकीस आले.

औरंगाबाद :  वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे आज दुपारी उघडकीस आले. या प्रकरणी नाशिक येथील नितीन गणेश मोरे या इसमाविरोधात खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी कि,  वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांना आज दुपारी आशामाच्या पत्यावर नाशिक येथून एक पत्र आले. यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्याल आल्याचे उघडकीस झाले. हे पत्र नितीन गणेश मोरे याने पाठविल्याचा पत्रावर उल्लेख आहे. यामुळे आश्रमात एकच खळबळ उडाली. हे पत्र नितीन गणेश मोरे रा. नाशिक यानंतर जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने गणपत आसाराम म्हस्के यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात नितीन मोरे याच्या विरोधात तक्रार दिली. यावरून मोरे विरोधात कलम 507 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरिक्षक हरीष खेडकर करत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादKhulatabadखुल्ताबादAjantha - Elloraअजंठा वेरूळ