शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे लैंगिक शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:03 IST

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार केले.

ठळक मुद्देसिडको पोलिसांत प्रकरण वर्ग सव्वादोन वर्षांनंतर गुन्हा दाखल 

औरंगाबाद : बहिणीला ठार मारण्याची, तसेच तिचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत शेंद्रा येथील तरुणाने एका २१ वर्षीय तरुणीवर सतत लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी अखेर तब्बल सव्वादोन वर्षांनंतर सिडको  ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. 

सिडको एन-६ भागातील फिर्यादी व आरोपी शिवाजी आनंदा चौधरी (रा. शेंद्रा) हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. सव्वादोन वर्षांपूर्वी आरोपी शिवाजीने फिर्यादी तरुणीला नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथून औरंगाबादेत आणून सिडको येथील तिच्या बहिणीकडे सोडले. १३ मे २०१८ रोजी ही तरुणी तिच्या बहिणीसोबत गच्चीवर झोपलेली होती. त्यावेळी रात्री साडेबाराच्या सुमारास शिवाजीने तिला चाकूचा धाक दाखवून  तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी त्याने तिचे नग्न फोटोही काढले. 

या घटनेनंतर शिवाजीने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर विविध ठिकाणी लैंगिक अत्याचार केले.  मोबाईलवर चॅटिंग करण्यास व नग्न फोटो पाठविण्यास तिला भाग पाडले. याप्रकरणी सुरुवातीला मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर हे प्रकरण एमआयडीसी सिडको पोलिसांकडे वर्ग झाले. आता पुन्हा हे प्रकरण सिडको पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद