शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:चेच बचत गट, स्वत:लाच कर्ज ; यशस्विनी पतसंस्थेचा ४८ कोटींचा घोटाळा, २११ तक्रारी प्राप्त

By सुमित डोळे | Updated: November 3, 2023 19:09 IST

तपासाचा वेग मंदावल्याने ठेवीदार चिंतेत

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी पतसंस्थेचा मुख्य व्यवस्थापक देवीदास सखाराम अधाने (रा. नवजीवन कॉलनी, एन-११) याच्या यशस्विनी महिला स्वयंसहाय्यता गट सहकारी पतसंस्थेतही ४७ कोटी ८२ लाखांचा घोटाळा निष्पन्न झाला. मात्र, गुन्हा दाखल होऊन २२ दिवस उलटले तरी सततच्या कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तामुळे या प्रकरणाचा तपास मंदावल्याने ठेवीदारांची चिंता वाढली आहे. ‘आदर्श’प्रमाणेच यातही आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देऊन पैसे परत देण्याची प्रक्रिया वेगाने करण्याची मागणी आता ठेवीदार करत आहेत.

अधानेसह सिडको पोलिस ठाण्यात पत्नी, मुलासह एकूण १५ जणांवर ८ ऑक्टोबर रोजी घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाला. या पतसंस्थेद्वारे १५ पेक्षा अधिक बचत गटांद्वारे २८ कोटी ८१ लाखांचे कर्ज उचलले. ३१ मार्चच्या ताळेबंदानुसार १२ कोटी ९७ लाख २४ हजार ९९२ रुपयांची गुंतवणूक निदर्शनास आली. त्यापैकी ५७ टक्के म्हणजेच ७ कोटी ४० लाखांची गुंतवणूक इतरत्र नियमबाह्य वळवली गेली.

स्वत:चेच बचत गट; स्वत:लाच कर्ज २०१४ पासून २०२२ पर्यंत ‘यशस्विनी’मधून त्यांनी १९ कोटींचे विनातारण कर्ज वाटत स्वत:च्याच अन्य संस्थेत वळते केले. अन्य महिलांच्या नावे स्वत:च बचत गट स्थापन त्याच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे २८ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपयांचे कर्ज उचलले. पोलिसांनी यातील काही संचालकांची माहिती घेतली असता अत्यंत सर्वसाधारण, कमी शिकलेल्या महिलांना त्यांनी संचालकपदी बसवून सर्व अधिकार स्वत:कडे ठेवल्याचे दिसून आले.

पती-पत्नी अटकेत, मुलगा मात्र पसारसिडको पोलिसांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून मुलाने घर सोडून पलायन केले आहे. एक पथकाने अधानेच्या गावाकडे जाऊनही शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. गेली काही वर्षे तोच काम पाहत होता, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी