शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अंजना व पूर्णा नदीतून सर्रास वाळू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:53 IST

येथून जवळच असलेल्या उपळी व दिडगाव येथील अंजना व पूर्णा नदीतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सर्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे.

भराडी : येथून जवळच असलेल्या उपळी व दिडगाव येथील अंजना व पूर्णा नदीतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सर्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे.अंजना व पूर्णा नदीपात्रातून दररोज सायंकाळी ६ वाजेपासून रात्रभर वाळू उपसा करून अवैधरित्या वाहतूक केली जाते. रोज पंधरा ते वीस ट्रॅक्टर येथून वाळू वाहतूक करतात. रात्रभर ही वाहने भरधाव वेगाने जात असल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते. वाळू उपशामुळे अंजना व पूर्णा नदीची अक्षरश: चाळणी झाली असून नदीपात्रात यामुळे जागोजागी पंधरा ते वीस फूटांचे खड्डे पडलेले आहेत. वाळूतस्करांना नदीशेजारील शेतकऱ्यांनी अनेक वेळा रोखण्याचा प्रयत्न केला मात्र, वाळू तस्कर जीवे मारण्याची धमकी देत असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या तस्करांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दिडगाव, उपळी येथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागriverनदी