शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी संजीव भोर

By संतोष हिरेमठ | Updated: June 6, 2024 16:35 IST

छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या ३ वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर होते.

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी पुणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  संजीव भोर यांची पदोन्नती करण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथील प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांची नागपूर (ग्रामीण) प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी पदोन्नती करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर येथील आरटीओ कार्यालयाचे कामकाज गेल्या ३ वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर होते. तत्कालिन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांची कोरोना काळात प्रादेशिक परिवहन अधिकारीपदाचा कार्यभार सांभाळाला. त्यानंतर जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्याकडे हा भार देण्यात आला. गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ अधिकारी कधी मिळतात, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले होते. अखेर संजीव भोर यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरला पूर्णवेळ प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले आहेत.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद