शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

धूत ट्रान्समिशनने केले सॅन इलेक्ट्रोमॅक ‘टेकओव्हर’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 13:31 IST

डीटीएल १५ ठिकाणी हार्नेस, इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोलिंग ऑटोमोटिव्ह स्वीचचे उत्पादन करते.

ठळक मुद्देसॅन इलेक्ट्रोमॅक ही बंगळुरू येथील कंपनी रेल्वे, संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे वायर हार्नेसेसचे उत्पादन 

औरंगाबाद : येथील धूत ट्रान्समिशन लिमिटेड (डीटीएल) या कंपनीने बंगळुरू येथील सॅन इलेक्ट्रोमॅक ही कंपनी टेकओव्हर केली आहे. रेल्वे, संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या वायर हार्नेसेसचे उत्पादन त्या कंपनीतून होते. ती कंपनी डीटीएलने ताब्यात घेतल्यामुळे औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. धूत ट्रान्समिशनने या सॅन इलेक्ट्रोमॅकसह चार विविध कंपन्यांचे टेकओव्हर आजवर केले आहे.त्यामध्ये यूके येथील पार्किन्सन हार्नेस टेक्नोलॉजी, स्कॉटलॅण्ड येथील टीएफसी केबल असेंब्लीज, अमेरिकेतील कारलिंग टेक्नॉलॉजीस कंपनीसोबतच्या संयुक्त भागीदाराच्या कराराचा समावेश आहे. 

दुचाकीसाठी लागणारे वायरिंग हार्नेस मार्करचे उत्पादन करणारी डीटीएल ही भारतातील दुसरी अग्रगण्य कंपनी आहे.सॅन इलेक्ट्रोमॅकच्या बंगळुरू येथील प्रकल्पातून रेल्वे, संरक्षण, बांधकाम आणि विशेष वाहनांसाठी लागणारे वायर हार्नेस आणि कंट्रोल पॅनलचे उत्पादन केले जाते. मार्च २०१९ पर्यंत डीटीएलची वार्षिक उलाढाल १ हजार कोटींच्या आसपास जाईल. त्यातून पुढील ३ ते ५ वर्षांत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनी करील. डीटीएल १५ ठिकाणी हार्नेस, इलेक्ट्रॉनिक्स कंट्रोलिंग आॅटोमोटिव्ह स्वीचचे उत्पादन करते. यामध्ये औरंगाबाद, पुणे, मॅनेसर, इंदूर, चेन्नई, नवी दिल्ली, युनायटेड किंगडम, स्लोव्हाकिया आणि थायलंडमध्ये आदी ठिकाणंच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणे शक्य लोकमतशी बोलताना, धूत ट्रान्समिशनचे व्यवस्थापकीय संचालक राहुल धूत म्हणाले, सॅन इलेक्ट्रोमॅक आम्ही टेकओव्हर केल्यामुळे रेल्वे, रोड आणि संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे वायरिंंग हार्नेस उत्पादनात डीटीएल आले आहे. तसेच कृषी क्षेत्रासाठी लागणारे वायरिंंगचे उत्पादन करणे शक्य होणार आहे. पार्किन्सन आणि सॅन इलेक्ट्रोमॅकच्या मदतीने डीटीएलला भारतीय आणि परदेशातील बाजारपेठेत जाणे शक्य होईल. बंगळुरू येथील सॅन इलेक्ट्रोमॅकच्या प्रकल्पामध्ये डीटीएलने ७५ कोटींची गुंतवणूक केली आहे. सदरील ग्रीनफिल्ड प्रकल्प असून, तेथे ४०० कर्मचारी आहेत, असेही धूत यांनी सांगितले. 

टॅग्स :businessव्यवसायfundsनिधीAurangabadऔरंगाबाद