शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

दांडियामध्ये झाल्या ‘सखी’ तरबेज

By admin | Updated: September 28, 2016 00:39 IST

औरंगाबाद : येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे ती धमाल दांडियाने सजलेल्या नवरात्रोत्सवाला आणि या नवरात्रोत्सवात दांडियाचा मनापासून आनंद लुटणार आहेत

औरंगाबाद : येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे ती धमाल दांडियाने सजलेल्या नवरात्रोत्सवाला आणि या नवरात्रोत्सवात दांडियाचा मनापासून आनंद लुटणार आहेत आपल्या सखी मंचच्या तमाम सखी. कारण दांडियाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण पूर्ण करून आता या सखी दांडियाच्या मंडपात उतरणार आहेत. सखी मंचच्या वतीने आयोजित दांडिया शिबिराचा सखींनी पुरेपूर फायदा उचलला आणि आकर्षक दांडिया खेळण्याचा मूलमंत्र जाणून घेतला.लोकमत लॉन येथे मागील पाच दिवसांपासून रंगत असलेल्या दांडिया प्रशिक्षण शिबिराचा मंगळवारी समारोप झाला. गुंजन मुंदडा यांनी सखींना दांडिया शिकवून त्यांच्यात नवीन आत्मविश्वास जागृत केला. छकडी, डबल छकडी, पाचिया या पारंपरिक प्रकारांपासून ते बॉम्बे स्टाईल, वेस्टर्न अशा आधुनिक प्रकारांपर्यंत त्यांनी अनेक प्रकार शिकवले. घरगुती कामांमधून वेळ काढत सखींनी या शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. आता या तमाम सखींना प्रतीक्षा आहे ती लवकरच सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाची.