शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील बाधितांचा वाढता मृत्यूदर चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 20:05 IST

मृत्यूदरांत खुलताबाद आघाडीवर आहे. तर सर्वाधिक ५२ मृत्यूची गंगापूर तालुक्यात नोंद आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागाचा मृत्यूदर २ टक्क्यांवर पोहोचला. आतापर्यंत २०३ जणांचा मृत्यू  झाला असून

औरंगाबाद : गेल्या पाच दिवसांत ग्रामीण भागात १ हजार ४० रुग्ण वाढले, तर २५ बाधितांचा मृत्यू झाल्याने मृत्यूदर २ टक्क्यांवर पोहोचला. मात्र, कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ८०.४१ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील  बाधितांची संख्या १० हजार ३०२ झाली असून, ८२८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २०३ जणांचा मृत्यू  झाला असून १८१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ग्रामीण भागात ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान १०४० रुग्ण वाढले. ५ दिवसांत २५ मृत्यू झाल्याने हे प्रमाण १.९० वरून २ टक्क्यांवर पोहोचले, तर या पाच दिवसांत ६४० रुग्णांना सुटी मिळाली. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ८०.४१ टक्क्यांवर पोहोचले असून, १७.६१ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनुक्रमे फुलंब्री, सोयगाव, खुलताबाद येथे सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे, मृत्यूदरांत खुलताबाद आघाडीवर आहे. तर सर्वाधिक ५२ मृत्यूची गंगापूर तालुक्यात नोंद आहे.

तालुकानिहाय कोरोनाची स्थितीतालुका    एकूण बाधित    कोरोनामुक्त    मृत्यू संख्या     उपचार सुरू रुग्णऔरंगाबाद     ३१०३     २५९१     ३०     ४८२गंगापूर     २४६८     २०३४     ५२     ३८२वैजापूर     १२४३    ९६१    १७     २६५पैठण     ११८२    ८२५    २४    ३३३सिल्लोड     ८१३     ६४०    ३१    १४२कन्नड    ७४१    ६०४    २५     ११२फुलंब्री    ३४०    २८३    ११    ४६सोयगाव    २२६    १९५    ५     २६खुलताबाद    १८६    १५१    ८    २७(तक्ता १२ सप्टेंबर जि. प. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार)  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद