शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाचा बदला खून; महिलेच्या नातेवाईकांच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू 

By ओमकार संकपाळ | Updated: July 6, 2022 20:41 IST

तरुणाने शेतातील कोठ्यात घुसून केला होता महिलेचा विनयभंग

सिल्लोड: तालुक्यातील डखला येथे एका  २८ वर्षीय तरुणाने ३८ वर्षीय नातेवाईक असलेल्या महिलेची शेतात छेड काढली. यावरून महिलेच्या नातलगांनी तरुणाला घरासमोरच बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी घडली होती. दरम्यान, मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मंगळवारी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. 

ऐशीनाथ नामदेव सपकाळ असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी कृष्णा रंगनाथ सपकाळ, किरण रंगनाथ सपकाळ आणि एक महिला यांच्यावर अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेह पोलिसांनी कृष्णा आणि किरण यांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी  विजय मराठे , सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विसपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस नाईक अरुण गाडेकर करत आहेत.

काय आहे प्रकरण ?मृत ऐशीनाथ आणि कृष्णा  सपकाळ, किरण सपकाळ यांचे शेत शेजारी आहे. रविवारी ऐशीनाथ याने शेजारील शेतात जाऊन एका महिलेचा विनयभंग केला. महिलेने तेथून पळ काढत गावात जाऊन नातेवाईकांना याची माहिती दिली. यामुळे संतापलेल्या कृष्णा आणि किरण यांनी ऐशीनाथ यास त्याच्या घरासमोरच बेदम मारहाण केली. त्यानंतर गंभीर जखमी ऐशीनाथवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद