शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

कॅम्पस क्लब हस्ताक्षर स्पर्धेस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:55 IST

कॅम्पस क्लबतर्फे आयोजित हस्ताक्षर स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (दि. २) सकाळी लोकमत हॉल, लोकमत भवन येथे या स्पर्धा पार पडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कॅम्पस क्लबतर्फे आयोजित हस्ताक्षर स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (दि. २) सकाळी लोकमत हॉल, लोकमत भवन येथे या स्पर्धा पार पडल्या. श्री साई हॅण्डरायटिंग हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते.स्पर्धेनंतर सेवानिवृत्त अधिकारी डॉ. जी. डी. पुंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री साई हॅण्डरायटिंगचे संचालक विकास साळुंके यांनी हस्ताक्षर सुंदर आणि नीटनेटके असणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल माहिती दिली. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.विद्यार्थ्यांना दुसरी संधी-या स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेले विद्यार्थी दि. ९ सप्टेंबर रोजी प्रोझोन मॉल येथे होणाऱ्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग नोंदवू शकतात.ज्या विद्यार्थ्यांनी कॅम्पस क्लबचे सबस्क्रि प्शन घेतलेले नाही, ते स्पर्धास्थळी सबस्क्रिप्शन घेऊन स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी ८७९६२३७३६८, ९६६५८०९७७७ या क्र मांकावर संपर्क करावा.विविध इयत्तांमधून स्पर्धेत यशस्वी झालेले विद्यार्थीप्रथम- दर्शन बागूल, गार्गी महाजन, धनश्री बधरे, प्रज्वल राऊत, श्लोक चौधरी, जय देहाडे, श्रेया जैन, अथर्व पाटील, फरझेन नाईकवाडे, संके त भोंबे, शुभांगी औताडे.द्वितीय- मनस्वी नरवडे, भक्ती मढेकर, पलक सोनवणे, स्वरा गोसावी, स्वरा देवरे, जानवी देशमुख, कल्याणी म्हस्के, प्रियंका अहेर, स्नेहा सातपुते, स्नेहल वाघ, तेजल रंगदल.तृतीय- अथर्व काथार, समर्थ जिवरग, अनुजा मोरे, प्रणव त्रिंबक, हर्षांक पवार, मानसी ढाकणे, जानवी सुतादे, वैष्णवी निर्मळ, वैशाली बामणे, अनिकेत बोरसे.चतुर्थ- ओजस्वी साबळे, सान्वी बनसोडे, वेदांत सोनवणे, गौरव धांगरे, शेख फरीद, आयुष वाणी, सृष्टी गवळी, निकिता झिंजुर्डे, प्रतीक शिरसाठ, सलाउद्दीन फारुकी.पाचवा- ईश्वरी मधेकर, पूर्वी पाटणी, हिमांशू मराठे, प्रणीता चव्हाण, निपुण खेदार, आनंदी मोरतुले, देवयानी बिडवे, ऋषिकेश चव्हाण, पवन शिरसाठ.

टॅग्स :lokmat campus clubलोकमत कॅम्पस क्लबLokmat Eventलोकमत इव्हेंट