शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उपचारादरम्यान रुग्ण दगावल्याने घाटी रुग्णालयात नातेवाईकांची तोडफोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 17:48 IST

यावेळी दोन सुरक्षा रक्षकांनाही मारहाण करण्यात आली असून इमारतीमध्ये काचांचा खच साचला आहे. 

औरंगाबाद : आयसीयुमध्ये उपचारादरम्यान रुग्ण दगवल्याने नातेवाईकांनी घाटी रुग्णालयातील मेडिसिन इमारतीमध्ये तोडफोड केल्याची घटना सोमवारी ३ वाजेच्या सुमारास घडली. नातेवाईकांनी मुख्य दरवाजा, डॉक्टरांच्या कॅबीनची तोडफोड केली. यावेळी दोन सुरक्षा रक्षकांनाही मारहाण करण्यात आली असून इमारतीमध्ये काचांचा खच साचला आहे. 

अचानक झालेल्या या प्रकारावर डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले की, लोटाकारंजा येथील एक ४० वर्षीय रुग्ण ११ जानेवारीला उपचारासाठी दाखल झाला होता. रुग्णास हृद्यविकाराचा तीव्र झटका आला असून त्याची तब्येत खालावली असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. मात्र  खळवल्याची जाणीव रुग्णांना अगोदरच करून दिली होती. मात्र, रुग्ण भरती झाला तसा रुग्णाचे १५ ते २० नातेवाईक नर्सिंग स्टाफ, निवासी डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांना दमदाटी करत होते. त्यांना समजून सांगितल्यावरही ऐकत नव्हते. 

दरम्यान, सोमवारी ( दि. १३) दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान तो रुग्ण उपचारादरम्यान दगावला. याची माहिती नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आयसीयूच्या नर्सिंग विभाग, निवासी डॉक्टर कक्ष आणि प्रवेशद्वाराच्या काचा फोडल्या. तसेच त्यांना थांबविण्यास गेलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनासुद्धा त्यांनी मारहाण केली. त्यांचा धिंगाणा पूर्ण इमारतीमध्ये सुरु होता. सर्व इमारतीमध्ये काचाचा खच पडल्याचे चित्र असून या प्रकरणाची माहिती तातडीने बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली आहे.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर