शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात थंडीचा रेकॉर्ड ब्रेक: पारा १० अंशावर, का वाढली आहे थंडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:10 IST

दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान आहे.

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या हिवाळ्यातील तापमान घसरण्याचा रेकॉर्ड सोमवार ८ डिसेंबर रोजी झाला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. तर कमाल तापमान ३०.४ अंशावर होते. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान आहे. सकाळी थंड वाऱ्यामुळे चांगलीच हुडहुडी भरते आहे. यंदा ९ नोव्हेंबरपासून थंडी जाणवण्यास सुरूवात झाली. २२ ते २९ नोव्हेंबर दरम्यान थंडी गायब झाली होती. १ डिसेंबरपासून पुन्हा थंडीचे पुनरागमन झाले. सकाळपासून थंडी जाणवत आहे.

सकाळी बाहेर पडणारे, उबदार कपड्यांसह बाहेर पडत आहेत. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत असून सायंकाळी गार वाऱ्यासह थंडीचा कडाका बसतो आहे. दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे. तर सकाळी व सायंकाळी थंडीचा जोर वाढतो आहे. गेल्या पंधरवड्यापासून तापमान कमी-जास्त झाल्यानंतर या आठवड्यापासून थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे.

थंडीमुळे सकाळच्या वेळी रस्त्यांवर गर्दी कमी दिसत आहे. सकाळी शाळा व महाविद्यालयांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्यांनी थंडीपासून बचावासाठी जॅकेट, मफलर वापरायला सुरुवात केली आहे.

का वाढली आहे थंडी ...नोव्हेंबरमध्ये किमान तापमान घसरण्याचा यंदाच्या हिवाळ्यातील पहिला रेकॉर्ड झाला. २ नोव्हेंबर २०२५ रोजी कमाल ३२ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. ९ नोव्हेंबरला ३०.४ कमाल तर १२.८ किमान तापमान नोंदविले गेले. १९ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १०.६ अंशावर होते. ३० नोव्हेंरबर रोजी १०.२ तर ८ डिसेंबर रोजी कमाल तापमान ३०.४ तर किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर गेले होते. दरम्यान हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले, उत्तरेकडील ध्रुवीय वारे मराठवाड्यात स्थिरावले असल्याने थंडीचा जोर वाढला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar Shivers: Record-Breaking Cold Grips City, Mercury Plummets

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar experiences record-breaking cold, with temperatures dropping to 10°C. Cold polar winds from the north have settled in Marathwada, causing the intense chill. Residents are bundling up as the cold wave persists, impacting daily routines.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरenvironmentपर्यावरण