शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

corona virus : कोरोना उपाययोजनेतील अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारचे केंद्राकडे बोट - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 19:06 IST

corona virus : केंद्राने मंजूर केलेल्या ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यास दिरंगाई

पैठण : कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे माहित असताना सुद्धा आरोग्यसेवेच्या बाबतीत गाफिल राहिलेले राज्य सरकार आता अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे असा आरोप आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पैठण येथे केला. कोरोना संदर्भात तहसील कार्यालयात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज प्रशासकीय बैठक घेतली. बैठकी दरम्यान पैठण तालुक्यात रूग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा बाबत मंत्री दानवे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे सांगून कोवीड नियंत्रणात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे असा आरोप केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या महाराष्ट्र सरकारकडे कोणतीही योजना नसल्याने राज्य सरकार जबाबदारी पासून दूर पळत असून केंद्र सरकारवर आरोप करीत असल्याचे म्हटले आहे.

केंद्राने मंजूर केलेल्या ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यास दिरंगाईकेंद्राने सर्व राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी १६३ प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची मंजुरी जानेवारी महिन्यात दिली आहे. यापैकी १० ऑक्सिजन प्लांट इंस्टॉलेशनची मंजुरी  महाराष्ट्र राज्यास दिली होती. परंतु, राज्य सरकारने या दिशेने तातडीने  पाऊले न उचलल्याने  गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याचे दानवे म्हणाले.

ऑक्सिजन प्लांटची पाहणी......केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज पैठण येथील कोवीड सेंटर व रूग्णालयात उभारण्यात येत असलेल्या  प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांटच्या इंस्टॉलेशनची पाहणी करून दोन दिवसात प्लांट सुरू करा असे आदेश रूग्णालय प्रशासनास दिले. पैठण तालुक्यासाठी ५०० पीपीटी किट व ५००० सँनिटायझर बॉटल देण्याची घोषणा केली. पैठण साठी व्हेंटिलेटर उपलब्ध करा अशा सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. यावेळी महिला भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणनाना गायकवाड, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, अँड बद्रीनारायण भुमरे, कांतराव औटे, लक्ष्मण औटे, विजय चाटुपळे, सतिश आहेर, महेश जोशी, नम्रता पटेल, भाऊसाहेब बोरूडे, बंडू आंधळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादraosaheb danveरावसाहेब दानवे