शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या पिकातील गांजाच्या शेतीवर छापा, २७३ किलोची ५४० झाडे जप्त

By सुमित डोळे | Updated: October 13, 2023 15:25 IST

शेतकऱ्यास ताब्यात घेऊन फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर : कापसाच्या पिकामध्ये गांजाची शेती करणाऱ्या सोयगावातील टिटवीतील सुखलाल जाधव (५८) या शेतकऱ्याच्या शेतात छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेने सुमारे २७३ किलोची ५४० झाडे जप्त केली असून त्याला अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांना बुधवारी टिटवी परिसरात कालिंका डोंगराच्या पायथ्याशी कपाशी व तुरीच्या पिकात गांजाची झाडांची लागवड सुरू असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पथकासह सुखलालच्या शेतात छापा मारला. तेव्हा जवळपास ५४० गांजाची झाडे आढळून आले. त्याला ताब्यात घेत त्याच्यावर फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

१० फुटांपर्यंत वाढ, पाने ओरबाडलेलीसुखलालने यापूर्वीदेखील गांजाचे पीक घेऊन विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे. पिकांची वाढ चांगली होण्यासाठी ठिंबक सिंचनद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था उभारली होती. जवळपास १० फुटांपर्यंत पीक वाढले होते. काही पाने व बोंडे अर्धवट ओरबाडलेली आढळून आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत गेल्या सहा महिन्यांत चारपेक्षा अधिक ठिकाणी गांजाची शेती आढळल्याने याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.छायाचित्र आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद