शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

Video: प्रेमप्रकरणातून कॉलेजच्या पार्किंगमध्ये तीन तरुणींची फ्री-स्टाईल फाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 16:50 IST

औरंगाबादमधील एका कॉलेजच्या पार्किंगमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे

औरंगाबाद: शहरातील एका महाविद्यालयाच्या परिसरात तीन मुलींच्या फ्री- स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शनिवार दुपारचा असल्याची माहिती आहे. दोघी मिळून एका मुलीचा बेदम मारहाण करताना दिसत आहे. त्या दोघींनी बेल्टचा देखील मारहाणीत वापर केला आहे. 

औरंगपुरा परिसरातील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये तीनमुली थेट मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोघींनी मिळून तिसऱ्या मुलीस बेदम मारहाण केली. एकीने तर तिसरीच्या केसांना पकडून तिला खाली खेचले. तर दुसरीने बेल्टने मारहाण केली. विशेष म्हणजे, जोरदार मारामारीत कोणी मध्यस्थ करत नव्हते. अखेर एक सुरक्षा रक्षक येतो तेव्हा त्या दोघी काहीवेळ थांबतात. पण पुन्हा मारहाण सुरु होते. तेव्हा एक मुलगा मध्ये पडतो. तो तिसरीच्या मध्ये उभा राहून दोघींना मारहाण करण्यापासून रोखतो. त्यानंतर आलेली महिला सुरक्षा रक्षक तिसऱ्या मुलीला तेथून घेऊन जाते. दरम्यान, तिघींमध्ये प्रेमप्रकरणातून मारहाण झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी महाविद्यालय माहिती घेत आहे.   

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcollegeमहाविद्यालय