शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील घटनेचा निषेध; संभाजीनगरमध्येही मराठा बांधव एकवटले

By बापू सोळुंके | Updated: September 1, 2023 23:48 IST

या लाटी हल्ल्यानंतर छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठा समाजपडसाद उमटू लागले आहेत.

छत्रपती संभाजी नगर : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे मराठा आरक्षण आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या लाठी  हल्ल्याप्रकरणी रात्री उशिरा मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही सेंटर येथे निदर्शने केली .जालना जिल्ह्यातील अंतरवाली सरावाटे येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील महिला व पुरुष आंदोलकावर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी अचानक लाठी हल्ला केला.

या लाठी हल्ल्यानंतर छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठा समाजपडसाद उमटू लागले आहेत. बीड बायपास वर कार्यकर्त्यांनी टायर्स  जाळून रस्ता रोको केला .यानंतर साय रात्री अकरा वाजेच्या सुमारास टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारचा निषेध असो, आंदोलकावर लाठी हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा , आदी घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला .मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सुरेश वाकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण