शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वैद्यकीय शिक्षणाचे बजेट वाढविण्यास प्राधान्य - अमित देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:28 IST

Amit Deshmukh शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) एमआरआय यंत्राचे लोकार्पण आणि कोविड योद्धा सत्कार समारंभ

औरंगाबाद : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात आरोग्याचे बजेट वाढविले. राज्यातही आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणचे बजेट वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्रीअमित देशमुख म्हणाले.

औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) एमआरआय यंत्राचे लोकार्पण आणि कोविड योद्धा सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, खा. इम्तियाज जलील, आ. धीरज देशमुख, आ. आंबदास दानवे, आ. अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, डॉ. कल्याण काळे, प्रकाश मुगदिया, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. वर्षा रोटे आदींची उपस्थिती होती.

एमआरआय उपकरण रुग्णसेवेसाठी सज्ज शिर्डी संस्थानने घाटी रुग्णालयास नव्या एमआरआय उपकरणासाठी मे २०१८ मध्ये १५ कोटींचा निधी दिला. या निधीच्या माध्यमातून घाटीतील क्ष-किरणशास्त्र विभागात अत्याधुनिक असे थ्री टेस्ला एमआरआय यंत्र दाखल झाले. चाचणी रुग्णांच्या तपासणीनंतर हे यंत्र रुग्णसेवेसाठी सज्ज झाले आहे.

टॅग्स :Amit Deshmukhअमित देशमुखHealthआरोग्यEducationशिक्षणState Governmentराज्य सरकार