शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सणासुदीत डाळी १५ रुपये किलोने महागल्या; पाऊस नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:31 AM

बाजारात सर्वच डाळींचे भाव किलोमागे पंधरा रुपयांनी वाढले आहेत. ऐन सणासुदीत महागाईने हळूच शिरकाव केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चाळीस दिवस पावसाचा खंड राहिल्याने पुढील कालावधीतील पिकांचा अंदाज येणे कठीण होऊन बसले आहे. त्यातच उत्पादनात घट येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. परिणामी बाजारात सर्वच डाळींचे भाव किलोमागे पंधरा रुपयांनी वाढले आहेत. ऐन सणासुदीत महागाईने हळूच शिरकाव केला आहे.मागील वर्षी पाऊसकाळ चांगला राहिल्याने बंपर पीक आले. त्यामुळे शंभर ते दीडशेच्या घरात पोहचलेल्या डाळींचे भाव निम्म्यावर आले. साठ ते सत्तर रुपये किलो डाळींचे भाव होते. यात साधारण पाच ते सात रुपयांची तेजी- मंदी होत होती.यावर्षी जूनमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली. परंतू नंतर जुलै व आॅगस्टमध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने बाजारावर त्याचे परिणाम जाणवायला सुरुवात झाली.तेल तेजीत, पण स्थिरसरकारने आयात शुल्क वाढविल्याने खाद्यतेलाच्या दरात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे.६० रुपयांचे पामतेल ६५, ७५ रुपयांचे सोयाबीन ८०, ९० रुपयांचे सूर्यफूल ९५ रुपये किलो विकले जात आहे. शेंगदाणा तेलाचे भावमात्र ११० रुपये किलो स्थिर आहेत. परंतु करडी तेलाचे भाव १४५ ते १५० रुपयांपर्यंत वाढले आहेत.