शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत ईद-उल-अज्हाची नमाज अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:45 IST

शहर आणि ग्रामीण भागातील १५ ईदगाह आणि अनेक मुख्य मशिदींमध्ये नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात ईद (ईद-उल-अज्हा) साजरी केली.

ठळक मुद्देपारंपरिक पद्धती : केरळमधील पूरग्रस्तांसाठी केला निधी गोळा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागातील १५ ईदगाह आणि अनेक मुख्य मशिदींमध्ये नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने उत्साहात ईद (ईद-उल-अज्हा) साजरी केली.नमाजनंतर मुस्लिम बांधवांसह अन्य धर्मीयांनीसुद्धा गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छांचे आदान प्रदान केले. छावणीतील ईदगाह मैदानावर केरळमधील पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यात आला. भाविकांनी सढळ हाताने निधी दिला. छावणीतील ईदगाहमध्ये जामा मशिदीचे पेश इमाम हाफीज जाकीर साहब यांच्या नेतृत्वात मोठ्या जमावाने ईदची मुख्य नमाज अदा केली. तत्पूर्वी जामिया इस्लामिया काशीफ-उल-उलूमचे प्रमुख मौलाना मोईज, नसीम मुफ्ताही यांनीही मार्गदशर््ान केले. तर डॉ. जावेद मुकर्रम यांनी ईद-उल-अज्हाचे महत्त्व विशद केले.छावणीतील ईदगाहसमोर सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे, ज्ञानोबा मुंढे आणि हनुमंत भापकर तसेच नामदेव पवार, डॉ. पवन डोंगरे, जेम्स अंबिलढगे, मनोज निर्मळ, आहिरे, जॉन पारखे आदी मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. छावणीतील कब्रस्तान समितीचे चेअरमन अब्दुल वहीद, सचिव हमीद खान, सहसचिव इक्बाल खान, सदस्य अश्फाक खान, आमेर खान इक्बाल खान, एम. ए. अजहर, रफिक अहेमद, शेख कासीम आदींनी ईदगाहची साफसफाई, रंगरंगोटी, नमाजसाठी उपस्थित भाविकांच्या बैठकीची व्यवस्था आणि महापालिकेने ‘वजू’ साठी पाण्याची व्यवस्था केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuslimमुस्लीमNamajनमाज