शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पोलचीटची पोलखोल! मतदान केंद्राच्या जागी शौचालयाचा फोटो, महिला मतदाराचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 18:21 IST

याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे

सिल्लोड: शहरातील एका  भाजपच्या माजी महिला नगरसेविकेच्या मतदार पोलचीटवर मतदान केंद्राच्या फोटो ऐवजी चक्क पुरुषा मुतारीचा फोटो छापून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सिल्लोड येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

सिल्लोड विधानसभा मतदार संघ १०४ मधील वार्ड क्रमांक ३ मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका रुपाली मनोज मोरेल्लु यांना मंगळवारी सकाळी निवडणूक विभागाने मतदार पोलचीट दिली. सदर पोलचीटच्या मागे मतदान केंद्राच्या रकान्यात चक्क "पुरुष मुतारी" चा फोटो छापलेला आढळून आला. या संतापजनक प्रकारावर त्यांनी मुख्य निवडणूक निर्वाचन अधिकारी महाराष्ट्र राज्य व सिल्लोड येथील निवडणूक निर्णय अधिकारीसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे तक्रार दाखल केली. 

सदर प्रकरण अत्यंत गंभीर व विकृत स्वरूपाचे आहे. सदर प्रकारामुळे महिलांना शरमेने खाली मान घालायची वेळ आली आहे. सदर प्रकार एक जागरूक मतदार व माजी नगरसेविका म्हणून मी कदापी खपवून घेणार नाही. ज्या अधिकाऱ्यांनी सदर फोटो मतदार पोलचीटवर छापले आहेत, अशा सर्वांवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार संपूर्ण सिल्लोड शहरात चर्चेचा विषय झाला आहे. अशा प्रकारचे किती मतदार पोलचीटचे सिल्लोड शहरात वाटप करण्यात आले आहे याची माहिती घेण्यात येत आहे. 

अॅपमध्ये फोटो अपलोड करताना चूकशासनाने पोलचिटसाठी एक अॅप दिला आहे. संबंधित बीएलओ यांना मतदान केंद्राचे फोटो अपलोड करायचे होते. मतदान केंद्रातील चारी बाजूचे फोटो काढल्यानंतर एका बीएलओकडून चुकीने मुतारीचा फोटो अपलोड झाला. हे लक्षात आल्यानंतर तो फोटो डीलेट करून दुसरी पोलचिट देण्यात आली आहे. हा प्रकार गंभीर असून संबंधीत बीएलओस कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.- लतीफ पठाण निवडणूक निर्वाचन अधिकारी सिल्लोड.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsillod-acसिल्लोडVotingमतदान