शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जालना रोडवर थरार ! सिनेस्टाईल पाठलागकरून पोलिसांनी १ कोटीचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 18:21 IST

अमरावतीहुन मुंबईकडे एका ट्रकमध्ये गुटखा वाहतूक करण्यात येत होता.

करमाड ( औरंगाबाद ) : औरंगाबाद- जालना महामार्गावर शेकटा परिसरात गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक आज दुपारी दीड वाजता पाठलाग करून पकडला. या कारवाईत तब्बल एक कोटी पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या पथकाने केली.​एक कोटी पेक्षा जास्त रकमेचा गुटखा घेऊन एम.एच.04 जेके 3615 हा ट्रक अमरावतीहुन मुंबईकडे जात होता. चार दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे बदली होऊन हजर झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना या बाबत खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली होती. करमाड पोलिसांच्या सहकाऱ्यांनी भवर यांनी या ट्रकचा फिल्मीस्टाईलने पाठलाग केला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद जालना महामार्गावर शेकटा येथून गोलटगाव फाट्याकडे येताना ट्रक पकडला. तपासणीत गाडीमध्ये 1 कोटी पेक्षा जास्त रकमेचा नजर नावाचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले.

औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निमीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भवर यांनी ही कारवाई केली असून करमाड पोलीस ठाण्याचे पोनी राजेंद्र बोकडे, सापोनी प्रशांत पाटील, पोऊनी राजू नागलोत, पोऊपनी दादा बनसोडे, पोह गणेश मुळे, सुरेश सोनवणे, पोना सुनील गोरे दीपक सुरसे आदिंनी या कारवाईत सहकार्य केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद