शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या पेट्रोलपंप लुटणारी विधीसंघर्षग्रस्त मुले पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 15:44 IST

सीसीटीव्ही कॅमेरा तपासला तेव्हा एका मुलाने ही रक्कम पळविल्याचे दिसले.

औरंगाबाद : आजाद चौकातील एका पेट्रोल पंपाच्या केबिनमधून दोन दिवसांपूर्वी १.३३ लाखांची रक्कम घेऊन पळालेल्या दोन विधीसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४३ हजार रुपये जप्त करण्यात जिन्सी पोलिसांना यश आले.

दि. १३ नोव्हेंबर रोजी दिवसभरातील पंपावरील जमा झालेले १ लाख ३३ हजार ५८० रुपये मोजून व्यवस्थापकांनी केबिनबमध्ये ठेवले होते. पंपाची मोटार खराब झाल्याने व्यवस्थापक मुदस्सीर खान शकील खान शहरात मोटार दुरूस्तीसाठी जाऊन आले. रात्री १० वाजता पैसे चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला तेव्हा एका मुलाने ही रक्कम पळविल्याचे दिसले. जिन्सी पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार देण्यात आली .

सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्हा उघड..पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर, कर्मचारी संपत राठोड, नंदुसिंह परदेशी, सुनील जाधव, नंदकुमार चव्हाण, संतोष बमनावत यांच्या टीमने सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे १३ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले.

दोघात वाटून घेतली रक्कमताब्यात घेतलेल्या मुलाने सांगितले की, ही रक्कम त्याने व त्याच्या १४ वर्षीय साथीदाराने वाटून घेतली. ४३ हजार रुपये त्या मुलाच्या घरातून जप्त करण्यात आले. दुसऱ्याच्या घरात एक़ हजार रुपये सापडले. इतर रकमेची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. उर्वरित मोठ्या रकमेविषयी तो मुलगा पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असून, ज्यांची नावे तो सांगत आहे. त्या लोकांचा काही संबंध जुळत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ते पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. त्या दोघांनाही बाल न्यायमंडळासमोर उभे केले होते. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोकुळ ठाकूर करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPetrol Pumpपेट्रोल पंप