शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सुखद! जायकवाडी धरणात १८१५ क्युसेक क्षमतेने आवक; पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहचला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 19:36 IST

मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने १ जूनपासून धरणात दीड टीएमसी पाणी दाखल

पैठण (औरंगाबाद): जायकवाडी धरणाच्या  मुक्त पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात आवक सुरु झाली आहे. १८१५ क्युसेक्स क्षमतेने बुधवारी धरणात पाणी दाखल होत होते. १ जून पासून  जलाशयात जवळपास दीड टीएमसीची भर पडली असून धरणाचा जलसाठा ३४ % ईतका झाला असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.  

यंदा पावसाचे प्रमाण कमी असून आजच्या तारखेला गतवर्षी १४८ मि.मी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा फक्त ९३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. परंतु, गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या पैठण, गंगापूर, नेवासा, शेवगाव आदी तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचे पाणी धरणात दाखल होत आहे. 

दरम्यान, १ जून पासून धरणात ४३.४३ दलघमी ( दिड टिएमसी) ऐवढे पाणी दाखल झाले आहे.  बुधवारी सायंकाळी धरणात ३३.९४% (७३६.७३७ दलघमी) ऐवढा जलसाठा होता. गतवर्षी २९ जूनला ३३% जलसाठा धरणात होता, असे अभियंता काकडे यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्याने जायकवाडी धरणावरील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात आला असून धरणाच्या पाणलोटक्षेत्रात येणाऱ्या भागातील पावसाच्या नोंदी व तत्सम कामे धरण नियंत्रण कक्षातून करण्यात येत आहेत. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद