शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘लोकमत’ अ‍ॅस्पायरला पालक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: June 5, 2016 00:38 IST

लातूर : ^‘लोकमत’ च्या वतीने शहरातील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६ या उपक्रमाला शहरासह

लातूर : ^‘लोकमत’ च्या वतीने शहरातील अंबाजोगाई रोडवरील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६ या उपक्रमाला शहरासह जिल्हाभरातील पालक-विद्यार्थी आणि नामवंत शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञांनी भेट देवून पाहणी केली आहे. लातुरात लोकमत ने अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६ मुळे एकाच छताखाली राज्यासह देशभरातील नामवंत शैक्षणिक संस्थांची, कोर्सची आणि तेथे उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधांची माहिती पालक, विद्यार्थ्यांना मिळत आहे. ३ ते ५ जून या कालावधीत हे शैक्षिणक प्रदर्शन होत आहे. या प्रदर्शनाला शनिवारी पालक, विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून पाहणी केली.राज्यातील नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, लातूर, उदगीर, भालकी, अहमदपूर, सातारा, नाशिक आदीं शहरातील नामवंत संस्थांनी आपले शैक्षणिक स्टॉल थाटले आहेत. या स्टॉलवर दहावी आणि बारावीनंतर काय शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत? त्यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कोणती भूमिका घ्यावी, याबाबत गत शुक्रवारपासून स्टॉलवरील कर्मचारी माहिती देत आहेत. विशेष म्हणजे, उच्च शिक्षणासाठी शेकडोंच्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्याची माहिती पालकांना मिळत आहे. पुणे आणि मुंबई, ठाणे या महानगरातून जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून हे कोर्सेस आणि पदव्या आपल्याला मिळविता येतात. याबाबतची सर्व शैक्षणिक माहिती आपल्याला लोकमतने एकाच छताखाली उपलब्ध करुन दिली आहे. शनिवारी पालक, विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सोहळ््याला मोठ्या प्रमाणावर दिवसभर गर्दी केली होती. सायंकाळी परिसंवाद, चर्चासत्र आणि शिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी आणि पालकांची चिंता मिटली आहे.