शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

१४०४ पैकी १३७७ गावांची मदार टँकरवर

By admin | Updated: May 31, 2016 00:04 IST

बीड : पावसाळा सुरू होण्यास जवळपास आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. आजघडीला जिल्ह्यात १४०४ गावांपैकी १३७७ गावांची मदार टँकरवरच आहे.

बीड : पावसाळा सुरू होण्यास जवळपास आठवडाभराचा कालावधी शिल्लक आहे. आजघडीला जिल्ह्यात १४०४ गावांपैकी १३७७ गावांची मदार टँकरवरच आहे. उद्भव आटू लागल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.मागील तीन वर्षांत यंदा टँकरने सर्वोच्च आकडा गाठला आहे. जिल्ह्यात एकूण ९८१ बोअर, विहीर अधिग्रहित केल्या आहेत. टँकरसाठी ३६३ उद्भव अधिग्रहित आहेत, तर टँकरव्यतिरिक्त ६१८ उद्भव ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी अधिग्रहित केले आहेत. पुढील आठवडाभरात पावसाचे आगमन अपेक्षित आहे. पाऊस पडल्यानंतरही किमान पंधरा दिवस ते महिनाभराचा कालावधी गेल्यानंतर टँकरची संख्या कमी होऊ शकेल. अशा टंचाईग्रस्त परिस्थितीत हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. बच्चे कंपनीच्या उन्हाळी सुट्या पाणी भरण्यात जात आहेत.शहरी भागात १ हजार लिटर पाण्यासाठी ३०० रुपये मोजावे लागत आहेत. १५ मेपर्यंत बीड शहरात १० दिवसाला पाणीपुरवठा केला जात होता; मात्र माजलगाव बॅकवॉटरमधील पाणी कमी झाल्याने आता तो १५ दिवसांनी होत आहे. परिणामी बीड शहरात देखील आता टँकरची मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)