शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:27 IST

शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेले जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश अपर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी काढले आहेत.

औरंगाबाद : शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेले जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश अपर तहसीलदार रमेश मुंदलोड यांनी काढले आहेत. दी मेडोज, विवांता औरंगाबाद, लेमन ट्री, अ‍ॅम्बेसेडर अजंता, वेलकम रामा इंटरनॅशनल, विटस्, जिमखाना क्लब, एमजीएम स्पोर्टस् क्लब, हॉटेल ए.एस.क्लब यांना महसूल प्रशासनाने जलतरण तलाव तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. शहरासाठी जायकवाडी मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा होत आहे. आठवड्यातून एकच दिवस नळाद्वारे ४५ मिनिटे पाणीपुरवठा होत आहे. शहर व परिसरात पाण्याची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे पुढे पाणीपुरवठा होऊ शकेल किंवा नाही, याची खात्री नाही.

धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता पुरेसा पाऊस पडेपर्यंत जलतरण तलाव बंद करण्यात यावेत. भीषण पाणीटंचाई परिस्थिती पाहता तलाव तातडीने बंद न केल्यास आदेशाचे उल्लंघन केल्यास नैसर्गिक आपत्ती कायदा २००५ नुसार कारवाई करण्याचा इशारा अपर तहसीलदार मुंदलोड यांनी नोटीसद्वारे दिला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSwimmingपोहणे