शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

कांद्याचा वांदा; गडकरींकडे अतिरिक्त रेल्वे रॅक उपलब्ध करण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 17:31 IST

नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न साठवणुकीशी निगडित आहे.

औरंगाबाद : राज्यातील कांद्याचा वांदा होत असल्याने कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कांदा निर्यातीसाठी जास्तीच्या रेल्वे रॅक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातदारांनीदेखील निर्यातीमध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या.

पाशा पटेल यांनी सांगितले, कांद्याचे दर वीस पैसे किलोपर्यंत घसरल्याने निर्यातीचा टक्का पाचवरून दहापर्यंत नेला. नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न साठवणुकीशी निगडित आहे. त्यामुळे रेल्वेने कांदा वाहतूक करण्यासाठी जास्तीच्या रॅक (वाघिणी) उपलब्ध करून दिल्या जाव्यात. यासाठी गडकरी यांची भेट घेतली. सध्या दर तीन दिवसांतून एकदा कांद्याची वाहतूक केली जात आहे. नाशिकमधील शेतकरी नगदी पीक म्हणून कांद्याच्या उत्पादनाकडे वळले. यादरम्यान परराज्यातील कांदाही बाजारपेठेत आल्याने दर घसरले. नाशिकमध्ये कांदा साठवुणकीबाबत काही मुद्दे समोर आले असून, निर्यातीसाठी जास्तीचे रॅक उपलब्ध झाल्यास दरांमध्य झालेली घसरण कमी होईल. 

द्राक्ष निर्यातदारांची मागणी अशीनाशिक येथून आलेल्या द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांनी गडकरी यांच्या भेटीनंतर सांगितले, २०१० मध्ये नाशिकमधून निर्यात केलेल्या द्राक्षांची युरोपीय देशांत केलेल्या रासायनिक तपासणीत लिओसीन आढळल्याने तो माल परत पाठविण्यात आला. परदेशात लिओसीन चालत नाही, अशी माहिती निर्यात संस्था ‘आपेडाने’ याबाबत शेतकऱ्यांना दिली नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान  झाले. ती नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी गडकरी यांच्याकडे केली. 

टॅग्स :onionकांदाNitin Gadkariनितीन गडकरीPasha Patelपाशा पटेलrailwayरेल्वे